मोफत 3 गॅस सिलेंडर! हे काम करा तरच मिळणार पैसे, लाभार्थी यादीत नाव पहा
Mukhymantri Annapurna Yojana 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही शासन निर्णय जारी केला आहे. अन्न आणि पुरवठा विभागाने मंगळवारी शासन निर्णय प्रसिद्ध केला. 3 मोफत सिलेंडर मिळवण्यासाठी करा हे काम नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर केली होती. या … Read more